ALL CATEGORIES
TOTAL 2426 PRODUCTS
Site Navigation

मराठी साहित्य समाज आणि संस्कृती

195.00 Original price was: ₹195.00.185.00Current price is: ₹185.00.

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 186
  • Binding: Paperback
  • हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी मराठी साहित्याचा मराठी समाजाशी आणि संस्कृतीशी कोणकोणत्या प्रकारचा संबंध असतो, त्या संबंधातून कोणकोणते वाङमयीन प्रश्न उपस्थित होतात, त्या प्रश्नांना कोणकोणत्या दृष्टीने सामोरे जावे लागते, याची मीमांसा मराठी साहित्यातील वस्तुस्थितीच्या आधारे केलेली आहे. या मीमांसेतूनच आधुनिक मराठी साहित्याचे आरंभापासून ते अगदी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंतचे सामाजिक, सांस्कृतिक व वाङमयीन स्वरूप आपल्या मनासमोर स्पष्टपणे उभे राहते. या अंगाने मराठी साहित्याच्या मर्यादा व वैशिष्ट्ये स्पष्ट होताना जाणवतात. कादंबरीच्या निर्मिति प्रक्रियेविषयीची मीमांसाही या ग्रंथात प्रा. यादवांनी अनेक कादंबरीकारांच्या मुलाखती घेऊन केलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ जाणकार रसिक, मराठी वाङमयीन अभ्यासक, समीक्षक, विद्यार्थी व तरुण साहित्यिक या सर्वांनाच मोलाचा वाटेल, असा झालेला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठी साहित्य समाज आणि संस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Products

6%
बुद्धलीला
Add to Wishlist
Add to Wishlist

बुद्धलीला

1 in stock
Original price was: ₹180.00.Current price is: ₹170.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
20%
गोपाळबाबा वलंगकर आंबेडकरी चळवळीचे आधारवड
Add to Wishlist
Add to Wishlist

गोपाळबाबा वलंगकर आंबेडकरी चळवळीचे आधारवड

8 in stock
Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
10%
कुऱ्हाडीचे दांडे
Add to Wishlist
Add to Wishlist

कुऱ्हाडीचे दांडे

6 in stock
Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Shopping Cart

जनता

1 × 75.00

Caste in India

1 × 50.00

Subtotal: 3,169.00

View cartCheckout