वाढदिवस, बक्षिस वितरण, मंगल परिणय अशा प्रसंगी आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना ग्रंथ हे भेट स्वरूपात द्यावेत.

चला! आंबेडकरी विचार प्रवर्तक साहित्याची मशाल घरोघरी पेटवूया.

आम्ही रेग्युलर स्टॉक अपडेट करत असतो.