Subtotal: ₹135.00
कमीत कमी ₹150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण ₹135.00 आहे.You must have an order with a minimum of ₹150.00 or more to place your order, your current order total is ₹135.00.
दादरमधील एक सहकारी बँक बुडाल्यानंतर, या घटनेचे प्रतिध्वनी कॉर्पोरेट, शेअर, मिडिया आणि पेज थ्री जगतात उमटले. ही झळ सामान्य माणसाच्या जगण्याला येऊन भिडायलाही वेळ लागला नाही. मध्यमवर्गीय नाना अपरिहार्यपणे या वादळात सापडतात तेव्हा काय घडतं याचा लेखाजोखा मांडणारी ही कादंबरी मराठी वाचकाला आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारी आहे.
Reviews
There are no reviews yet.