ALL CATEGORIES
TOTAL 2461 PRODUCTS
Site Navigation

२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य

200.00 Original price was: ₹200.00.185.00Current price is: ₹185.00.

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 192
  • Binding: Paperback
  • Weight:
  • भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या. तो अंक प्रकाशित झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 2022 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. याच वेळी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, साधना साप्ताहिक 75 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. याच दरम्यान ‘दलित पँथर’च्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत, आणि अनिल अवचट यांचा मृत्यूनंतरचा पहिला जन्मदिवस येत आहे. वरील सर्व औचित्यं लक्षात घेऊन तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Products

Add to Wishlist
Add to Wishlist
11%
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार
Add to Wishlist
Add to Wishlist

महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार

Out of stock
Original price was: ₹200.00.Current price is: ₹179.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
8%
२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य
Add to Wishlist
Add to Wishlist

२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य

Out of stock
Original price was: ₹200.00.Current price is: ₹185.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
10%
बुद्धाची शिकवण
Add to Wishlist
Add to Wishlist

बुद्धाची शिकवण

Out of stock
Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
Shopping Cart

Subtotal: 3,357.00

View cartCheckout