कमीत कमी ₹150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण ₹75.00 आहे.
You must have an order with a minimum of ₹150.00 or more to place your order, your current order total is ₹75.00.
एखाद्या अपराधाची किंवा गुन्ह्याची शिक्षा काय होऊ शकते, याची माहिती करून घ्यावयाची असेल, तर हे पुस्तक उपयुक्त ठरावे. तिसरा विभाग शिक्षांची माहिती देणारा आहे. सहाव्या विभागात देशविरोधी अपराध कोणते, त्या अपराधांबद्दल शिक्षा काय होते याची माहिती, तर सातव्या विभागात भूसेना, नौसेना आणि वायुसेना यासंबंधीच्या अपराधांना शिक्षा कोणती, ते समजते.लोकसेवकांच्या कायदेशीर प्रधिकाराच्या अवमानांविषयी; तसेच खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराधांविषयी माहितीही मिळते. बारावे प्रकरण हे नाणी व शासकीय मुद्रांक यासंबंधीचा मजकूर आहे. वजन, मापे यासंबंधीचे अपराध, आरोग्य, सभ्यता, धर्मासंबंधीचे अपराध, मालमत्ताविषयक, विवाहसंबधीचे, धाकदपटशा; तसेच अपराध करण्याच्या प्रयत्नाविषयीची शिक्षेची माहिती दिली आहे.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “भारतीय दंड संहिता 1860” Cancel reply