कमीत कमी ₹150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण ₹90.00 आहे.
You must have an order with a minimum of ₹150.00 or more to place your order, your current order total is ₹90.00.
सम्राट अशोक या प्राचीन भारताच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा मराठी भाषेतील हा या प्रकारचा पहिलाच अभ्यास ग्रंथ आहे. मराठी भाषेत सम्राट अशोकावर मोजकेच लिखाण आहे. सम्राट अशोकावरील लिखाण हे अधिकार परकिय भाषांत आहे. मराठी वाचकांना सम्राट अशोकाच्या महानतेची माहिती या ग्रंथांत मिळते.
प्राचीन भारताचा इतिहासाची अगदी सुरुवातीपासून माहिती देत सिंधू संस्कृती, वैदिक काळ, उत्तरवैदिक काळ, बौद्धकाळ, मौर्यपूर्व काळ, मौर्य काळ, मौर्योत्तर काळ, गुप्त काळ, गुप्तोत्तर काळ, हर्षवर्धन काळ, हर्षोत्तर काळ, राजपूत काळ, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये, प्राचीन कालाअंती धार्मिक क्षेत्रात झालेले बदल, बुद्धाची विपश्यना, प्राचीन भारतातील गौरवशाली कला व विज्ञान, प्राचीन भारतातील विद्यापीठे, प्राचीन भारतातील युद्धकला, प्राचीन भारतातील नद्या व पर्वते यांच्या संक्षिप्त माहिती सोबतच ज्या लेखांनी अशोकाचे आभाळाइतके विशाल व्यक्तिमत्व जगासमोर आणले त्या महान अशोकाच्या लेखांची समग्र व सविस्तर माहिती देतो. सोबतच अशोकाच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापनही करतो.अशोकाच्या धर्माज्ञा, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलक धोरण, अशोकाच्या स्मारकांची स्थाने, लेखांच्या काळाचे विविध तक्ते, आदी अनेक विषयांची ओळख करून देतो.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “प्राचीन भारताचा संक्षिप्त इतिहास आणि प्रियदर्शी अशोक” Cancel reply
कमीत कमी ₹150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण ₹90.00 आहे.
You must have an order with a minimum of ₹150.00 or more to place your order, your current order total is ₹90.00.
Reviews
There are no reviews yet.