ALL CATEGORIES
TOTAL 2413 PRODUCTS
Site Navigation

राजर्षी शाहू छत्रपती : पत्रव्यवहार आणि कायदे

Description

  • Language: मराठी
  • Pages: 120
  • Binding: Paperback
  • राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाजक्रांतीच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रांच्या संग्रहात अनेक महत्त्वाच्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. त्यात खुद्द शाहू छत्रपतींनी इतरांस लिहिलेली तसेच इतरांनी महाराजांना लिहिलेली अशी अनेक दुर्मीळ पत्रे समाविष्ट झालेली आहेत. विशेषत: यामधील शाहू-आंबेडकर पत्रव्यवहार तत्कालीन, सामाजिक व राजकीय चळवळींवर प्रकाश टाकणारा आहे. या उभय महापुरुषांत परस्परांविषयी किती जिव्हाळा होता, याचेही दर्शन ही पत्रे घडवितात. याच पत्रव्यवहारांत, शाहू छत्रपतींनी डॉ. बाबासाहेबांना ‘लोकमान्य आंबेडकर’ असे संबोधिले आहे; तर बाबासाहेबांनी छत्रपतींचे वर्णन करताना त्यांना ‘THE PILLAR OF SOCIAL DEMOCRACY IN INDIA’ (भारतातील सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ) असे म्हटले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू छत्रपती : पत्रव्यवहार आणि कायदे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart

Subtotal: 35.00

View cartCheckout

कमीत कमी 150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण 35.00 आहे.
You must have an order with a minimum of 150.00 or more to place your order, your current order total is 35.00.