ALL CATEGORIES
TOTAL 2426 PRODUCTS
Site Navigation

सयाजीराव गायकवाड, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

50.00

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 56
  • Binding: Paperback
  • सयाजीराव गायकवाड हे गुणग्राहक राजा होते. कवळाणा गावातून ते राजा बनले. आपले बालपण, सर्व जातींचे सवंगडी आणि त्यांचे जगण्याचे प्रश्न ते पुढील आयुष्यात विसरले नाहीत. राजकारभार हाती येताच त्यांनी अस्पृश्य, आदिवासी प्रजेच्या शिक्षणाचा महत्त्वाचा हुकूम काढला. सरकारी खर्चाने पददलितांना शिकविण्याचा हा समाजक्रांतीचा महत्त्वाचा निर्णय आहे. जाती-धर्मांची बंधने झुगारून समतेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या राजवाड्यातून सुरू केली. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. सयाजीराव, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच युगपुरुष आहेत. त्यांच्या या वास्तव इतिहासाचे पुनर्वाचन ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावं, ही भावना.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सयाजीराव गायकवाड, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Products

10%
राजर्षी शाहू छत्रपती : पत्रव्यवहार आणि कायदे
Add to Wishlist
Add to Wishlist

राजर्षी शाहू छत्रपती : पत्रव्यवहार आणि कायदे

Out of stock
Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
6%
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Add to Wishlist
Add to Wishlist

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 in stock
Original price was: ₹90.00.Current price is: ₹85.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
10%
प्रिय रामू
Add to Wishlist
Add to Wishlist

प्रिय रामू

Out of stock
Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Shopping Cart

मोहळ

1 × 95.00

Caste in India

1 × 50.00

Buddha or Karl Marx

1 × 30.00

धम्मपद

1 × 409.00

Subtotal: 9,256.00

View cartCheckout