भारतीय विवाह संस्थेचा इतिहास

-3%

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास

  • Language: मराठी
  • Pages: 120
  • Binding: Paperback
जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली, त्यामध्ये मुख्य बिंदू हा आहे. वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा आहे. वृत्तींसामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो समाज तो जातिबद्ध समाज, जात व वृत्ती  ही जोडी साऱ्या समाजरचनेची फ्रेम आहे. त्याचा मूळ  म्हणजे वृत्तीकाराला म्हणजे जाति-कुटुंबाला गावाभोवती जमिनीचा एक भाग मिळे, शिवाय त्याची समाजोपयोगी वस्तू उत्पन्न करण्याची हत्यारे असत. ती त्याच्याजवळ असत आणि त्यांच्या वापरातून म्हणजे त्याच्या श्रमातून  जातीवाचक समूहांच्या श्रमाचे फळ गावांतर्गत देवघेवीत मिळे व त्यावर त्याचा संसार व त्या सर्व वर्णियांचा व जातींचा समाज श्रम आणि कर्मविभागणीनुसार चाले.

195.00

1 in stock