ALL CATEGORIES
TOTAL 2413 PRODUCTS
Site Navigation

समृद्ध आणि समाधानी जीवनासाठी चार जबरदस्त फंडे

80.00 76.00

1 in stock
1 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 76
  • Binding: Paperback
  • फंडेबाजी कोणालाही आवडत नाही. पण ही फंडेबाजी तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ही जरा वेगळी आहे. हे चार फंडे तुमचं आयुष्य समृद्ध बनवतील, मजेदार बनवतील. रोजचं जगणं अतिशय सोपं आणि तणावरहित असेल. प्रत्येक फंडा वाचताना तुमच्या जीवनातलं ओझं कमी झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि जेव्हा चौथा फंडा वाचून होईल तेव्हा तर तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटेल. तुमचं वजन शून्य झालेलं आहे असं वाटेल. संपूर्ण पुस्तक व्यावहारिक जीवनावर, प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेलं आहे. तुम्हाला नुसतेच आवडणार नाही, तर तुमचे परिवर्तन होईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समृद्ध आणि समाधानी जीवनासाठी चार जबरदस्त फंडे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart

Subtotal: 145.00

View cartCheckout

कमीत कमी 150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण 145.00 आहे.
You must have an order with a minimum of 150.00 or more to place your order, your current order total is 145.00.