ALL CATEGORIES
TOTAL 2413 PRODUCTS
Site Navigation

चार शब्द द्यावे घ्यावे

70.00 66.00

1 in stock
1 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 66
  • Binding: Paperback
  • आपल्या अंगातली हुशारी दाखवायची असेल, तर संभाषण हे करावंच लागतं. ज्याला संभाषणातून सुसंवाद साधता येतो, तोच खरा कर्तबगार ठरतो. वरिष्ठ त्याच्याच बाजूनं कौल देतात. सहकारी त्याच्याच बाजूनं उभे राहातात. आप्तेष्ट त्याचंच ऐकतात. ग्राहक अशाच व्यापायाची भरभराट करतात. ह्याचा अर्थ सगळ्यांची हांजी हांजी करायची असा नाही, तर चार शब्द देताना आणि घेताना थोडीशी काळजी घ्यायची. ती आपल्याला कशाप्रकारे घेता येईल, ह्याबद्दल काही अनुभव लिहिले आहेत. ते तुम्ही वाचलेत तर तुम्हालाही ते नक्कीच उपयोगी पडतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चार शब्द द्यावे घ्यावे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart

Subtotal: 40.00

View cartCheckout

कमीत कमी 150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण 40.00 आहे.
You must have an order with a minimum of 150.00 or more to place your order, your current order total is 40.00.