सुर्वे : नारायण सुर्वे यांची समग्र कविता

सुर्वे : नारायण सुर्वे यांची समग्र कविता

  • Language: मराठी
  • Pages:
  • Binding: Paperback
  • कविवर्य नारायण सुर्वे हे जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी असले तरी, त्यांचे लेखन मोजकेच आहे. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’ आणि ‘नव्या माणसाचे आगमन’ असे चारच काव्यसंग्रह सुर्वे यांच्या नावावर आहेत. हे चारही संग्रह पॉप्युलरने प्रकाशित केले होते. या ग्रंथात त्यांच्या कवितेकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारी प्रा. दिगंबर पाध्ये यांची चिकित्सक प्रस्तावना आणि नारायण सुर्वे यांनी पूर्वी “सनद’ या संग्रहासाठी लिहिलेले आणि आता या आवृत्तीत समाविष्ट केलेले मनोगत यांमुळे सुर्वे यांची कविता समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.

500.00

Out of stock