ALL CATEGORIES
TOTAL 2441 PRODUCTS
Site Navigation

समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती

695.00 Original price was: ₹695.00.626.00Current price is: ₹626.00.

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 532
  • Binding: Paperback
  • ज्या वेळी काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निवारणाचा केवळ ठराव पास होणेही मुश्कील होत होते, त्या वेळी राजर्षी शाहू महाराज हा कोल्हापूरचा द्रष्टा (दूरदर्शी) राजा आपल्या राज्यात अस्पृश्यतेचा नायनाट करणारे कायदे अमलात आणत होता. एवढेच नव्हे, तर महार, मांग, चांभार आदी अस्पृश्य समाजात मिसळून त्यांच्या हातचे अन्नोदक जाहीरपणे घेत होता; त्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या पंगतीत बसवून त्यांचा सन्मान करत होता! चर्मकार समाजातील एका सुविद्य व्यक्तीला कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनपदावर बसवून देशासमोर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचा आदर्श ठेवत होता! राजर्षी शाहू महाराजांचे जीवनध्येय, त्यांचे विचार व प्रत्यक्ष आचरण यामध्ये किती विलक्षण साम्य होते याची केवळ या एका उदाहरणावरून कल्पना येते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart