No products in the cart.
द पार्लमेन्टरी सिस्टिम
₹295.00 Original price was: ₹295.00.₹280.00Current price is: ₹280.00.
1 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 246
- Binding: Paperback
- Weight : 233 Gm
-
शासनव्यवस्थेचा दर्जा आणखी किती खाली गेला म्हणजे आपण ‘होय, आपल्याला दुसरी एखादी प्रणाली स्वीकारली पाहिजे’ असे म्हणणार आहोत? अशी पर्यायी प्रणाली कशी असू शकेल? पण प्रणाली बदलण्याचा निर्णय घेणे, हे सध्याची प्रणाली बदलल्यामुळे ज्यांचे सर्वांत जास्त नुकसान होणार आहे, त्यांच्याच हातात आहे, मग हा बदल होणार कसा? आकाराने अवाढव्य आणि अनेक गुंतागुंतीच्या समस्या समोर असलेल्या आपल्या देशाला नेत्यांनी योग्य दिशा दिली तर उपलब्ध असलेल्या अमाप संधींचा लाभ करून घेणे शक्य आहे. मात्र त्यासाठी मजबूत शासनयंत्रनेची आवश्यकता असते. विशेषत केंद्रशासन प्रभावशाली हवे. कार्यक्षम कारभार चालवणारी शासनव्यवस्था हवी.
Reviews
There are no reviews yet.