भक्ती आणि धम्म

-10%

भक्ती आणि धम्म

  • Language: मराठी
  • Pages: 664
  • Weight : 987
  • Binding: Hardbound
  • जागतिक पातळीवर झालेला धम्माचा विकास आणि डॉ. बाबासाह्ब आंबेडकर यांचा ’नवयान’. विविध ज्ञानशाखा, संशोधने आणि तिन्हीकाळांचा वेध घेत साकारलेला हा महाग्रंथ म्हणजे विचारक्षेत्रातील एक वैभव ठरावा. ’भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात भक्तीची शक्तिशाली, संघर्षशील, विद्रोही आणि बंडखोर रुपे प्रसिध्द विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दाखवली आहेत.

877.00

1 in stock