आंबेडकर आणि मार्क्स

-10%

आंबेडकर आणि मार्क्स

  • Language: मराठी
  • Pages: 394
  • Binding: Paperback
  • १९९० पासून जागतिक राजकारणात होत असलेले झंझावाती बदल. सोविएत रशियाचे विघटन, समाजवादापुढील आव्हाने आणि जागतिकीकरणाने मानवजातीपुढे उभे राहिलेले प्रश्न यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलेले असून एकविसाव्या शतकातील नव्या चिंतनाच्या दिशा स्पष्ट केल्या आहेत. म्हणूनच हा ग्रंथ सर्वच प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्यांना जसा मार्गदर्शक ठरेल तसाच विचारी वाचकांनाही अंतर्मुख बनवील याबद्दलची खात्री देणारा आहे.

360.00

Out of stock