ALL CATEGORIES
TOTAL 2761 PRODUCTS
Site Navigation

ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या

195.00 Original price was: ₹195.00.180.00Current price is: ₹180.00.

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 188+16
  • Binding: Paperback
  • ग्रामीण साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. मराठी ग्रामीण कथा, कादंबरी, कविता या साहित्य-प्रकारांचे ऐतिहासिक स्वरूप तर ग्रंथकाराने विशद करून दाखविलेच आहे; शिवाय त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक तात्त्विक प्रश्नांची उत्तरे साहित्यशास्त्रीय भूमिकेवरून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यकाळातील ग्रामीण साहित्यातल्या पहिल्या पिढीच्या अनेक मर्यादाही ग्रंथकाराने स्पष्ट केल्या आहेत. ग्रामीण भाषेसंबंधीचे आपले विचार निर्भीडपणे मांडून नव्या पिढीच्या ग्रामीण साहित्याचे स्वरूप, या पिढीच्या ग्रामीण लेखकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या साहित्यविषयक अडचणीही दाखवून दिल्या आहेत. एकूण मराठी साहित्यात ‘ग्रामीण साहित्याचे स्थान’ नेमके काय आहे, हे धीटपणे सांगितले आहे. ग्रामीण साहित्याच्या संदर्भात या गोष्टी प्रथमच चिकित्सक रसिकांच्या समोर येत आहेत. ग्रामीण साहित्याची स्वत: निर्मिती करणाऱ्या डॉ. आनंद यादव यांनी एकूण ग्रामीण साहित्याचा केलेला विचार त्यांच्या स्वानुभवाचे तेज घेऊन आल्याचे ग्रंथातील अनेक प्रखर आणि परखड विधानांतून जाणवते.

2 reviews for ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या

  1. sorgelakhanakp9z5+3mj9lm1de2td@gmail.com

    porro eos consectetur et quo ut omnis expedita aut aut dignissimos fugit voluptatibus. nisi in quibusdam voluptatem atque laborum ut ut. totam dolor et quia repudiandae facilis et quas enim voluptas n

  2. wetzelmhoonjgq1a2+3mj9lm7d44tm@gmail.com

    ex reprehenderit temporibus eum temporibus quia eum magnam nesciunt aut iusto voluptas. aut dolores autem temporibus quibusdam nobis qui sint sint a est consequatur eos at et aut. necessitatibus est a

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.