No products in the cart.
समकालीन राजकारण आंबेडकरवादी आकलन
₹300.00 Original price was: ₹300.00.₹290.00Current price is: ₹290.00.
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 224
- Binding: Paperback
- Size: A/4
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ व ‘प्रबुद्ध भारत’ अशी नियतकालिके चालवली. त्यानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे प्रबुद्ध भारत चालवला, त्यांच्या निधनानंतर हा पत्रकारितेचा वारसा प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून १० मे २०१७ ला पुन्हा एकदा प्रबुद्ध भारताचे पुनर्प्रकाशन झाले. तेव्हापासून आजपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटना – घडामोडींवर संपादक प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक भाष्य केले आहे. ते पुस्तक स्वरूपात एकत्रित यावं अशी सर्वांची इच्छा होती, त्या निमित्ताने प्रबुद्ध भारताच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचे पहिले पुस्तक आपल्या हातात देतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
Lane –
You actually make it seem really easy along with your presentation but I
in finding this topic to be actually something which I believe I might never understand.
It sort of feels too complicated and very vast for me. I’m taking a look ahead to
your subsequent publish, I’ll try to get the hold of
it! Lista escape room