आंबेडकरी राजकीय चळवळीचे भवितव्य आणि दलितांचे राजकारण
- Language: मराठी
- Pages: 104
- Binding: Paperback
- आंबेडकरी राजकीय चळवळीचे भवितव्य आणि दलितांचे राजकारण हे पुस्तक आंबेडकरी चळवळीचे बळकटीकरण करणारे आहे, कारण या पुस्तकामध्ये आंबेडकरी चळवळीने राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयोगांचा, संकल्पनांचा आणि विचारांचा समीक्षात्मक आढावा घेतलेला आहे.
₹93.00
1 in stock