झाडपणाची गोष्ट

200.00 190.00

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 167
  • Binding: Paperback
  • Weight: 200 Gm
  • जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. क्षणाक्षणाला नवे अनुभव येतात. क्षणभरात आयुष्य बदलते. त्या आयुष्याचे रंग मालिका अमर शेख यांनी कथातून उतरविले आहेत. ‘झाडपणाची गोष्ट’मधील कथांमधून माणसाच्या स्वभावाचे, भोवतालच्या परिस्थितीचे, वागण्याचे कंगोरे दिसतात. अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत, स्त्री- पुरुष यांच्या भावना यात व्यक्त होतात. आजुबाजूला घडते ते या कथांमधून उतरले असल्याने त्या वाचताना खरेपणा वाटतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झाडपणाची गोष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.