अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधीक कथा

-4%

अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधीक कथा

  • Language: मराठी
  • Pages: 160
  • Weight : 195 Gm
  • Binding: Paperback
  • अण्णा भाऊंच्या साहित्याच्या निर्मितीची बीजे आणि प्रेरणाचिंतनाच्या मूठभर कक्षा आणि आकलनाचा आवेगवास्तवाच्या मर्यादांचे व्यापकत्व आणि स्वप्नांचे न दिसणारे पायकलामूल्यांचे स्वरूप आणि जीवनदृष्टीचे डोळस आंधळेपणसाम्यवादी विचारप्रणालीची बांधिलकी आणि आत्मिय अलिप्ततेचे आंधळेपणदारिद्र्याच्या निशाणाखाली एकत्रित होऊन जगण्यासाठी पत्करावे लागणारे हौतात्म्य आणि माणूस म्हणून जगविण्याविषयीचे आवाहन आदी साऱ्या गोष्टींची उकल या अद्वैतात आहे. अण्णा भाऊंना समजावून घेण्याची ती खूण आहेत्यासाठी त्या वाटेचे वाटसरू झाले पाहिजे.

144.00

1 in stock