ALL CATEGORIES
TOTAL 2408 PRODUCTS
Site Navigation

कोसला

375.00 338.00

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 334
  • Binding: Paperback
  • Weight: 370 Gm
  • ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं.
  • कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. ‘..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोसला”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.