भोवळ

-23%

भोवळ

  • Language: मराठी
  • Pages: 140
  • Binding: Paperback दादरमधील एक सहकारी बँक बुडाल्यानंतर, या घटनेचे प्रतिध्वनी कॉर्पोरेट, शेअर, मिडिया आणि पेज थ्री जगतात उमटले. ही झळ सामान्य माणसाच्या जगण्याला येऊन भिडायलाही वेळ लागला नाही. मध्यमवर्गीय नाना अपरिहार्यपणे या वादळात सापडतात तेव्हा काय घडतं याचा लेखाजोखा मांडणारी ही कादंबरी मराठी वाचकाला आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारी आहे.

115.00

1 in stock