चोमा महार

चोमा महार

  • Language: मराठी
  • Pages: 120
  • Binding: Paperback
  • यातली बहुतांशी कर्नाटक प्रांतातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या महारांच्या जीवनाचे चित्रण आहे. महार जातीमध्ये मेर, बैर, अजिल, मारी वगैरे चार-सहा निरनिराळ्या पोटजाती आहेत. त्यांपैकी मेरांना शेती करण्याची मुभा आहे. पण अत्यंत हीन दर्जाचे समजले जाणाऱ्या मारी महारांना मात्र तो हक्क समाजाने दिलेला नाही. त्यांच्या सावलीचाही स्पर्श निषिद्ध मानणारे काही जण आहेत. उष्टं, खरकटे व मेलेली जनावरे खाऊन किंवा आणखी अशाच काही नि वृत्तीवरच त्यांचा चरितार्थ चालतो. जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात तर अजूनही या लोकांना मोलमजुरीसाठी बोलावत नाहीत. पण दक्षिण भागात शेतकामाला बोलावतात. अशाच एका पोटजातीतला हा चोमा बाकी साऱ्या गोष्टींचा उलगडा कथानकातूनच होतो.

125.00

Out of stock