In the Pursuit of Ambedkar

-9%

In the Pursuit of Ambedkar

  • Language: English
  • Pages: 80+8 page photos
  • Binding: Paperback
  • with DVD of Hour-long Documentary Feature
  • भंगी जात समूह त्यांचे नेते एडवोकेट भगवानदास , बौद्ध संस्कृती व विसाव्या शतकातील मिथक 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतावादी आंदोलन व विचार उत्तर भारतामध्ये प्रस्थापित करण्यामध्ये भंगी जात समूह व त्यांची पुढारी यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहेत. बौद्ध धर्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सर्वात मोठे संशोधन देखील उत्तर भारतामध्ये झालेले आहे. डी. सी. आहेर, भगवान दास , एल. आर. बाली हे काही त्यामधील महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत.
  • भंगी जातीचे त्यांचे स्वतःचे एक महान संत होते. त्यांचे नाव लाल बेग, ते स्वतः बौद्ध धर्मीय होते. Mr. W .Crooke या प्रसिद्ध तज्ञाने भंगी जात समूहावर मोठ्या प्रमाणात संशोधन केले. त्यांच्यामध्ये त्यांनी स्पष्ट निष्कर्ष नोंदविला की लाल बेग हे लाल भिक्खुचे अपभ्रंश रूप आहे.. भंगी जातीचे मोठे नेते व बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी एडवोकेट भगवानदास देखील हेच सांगतात. 1920 मध्ये भंगी जातीतून ख्रिश्चन धर्मा मध्ये होणारी धर्मांतर रोखण्यासाठी, आर्य समाजाने हेतूपुरस्कार लाल भिक्खु चे बाल्मीकि असे चुकीचे रूप प्रचारात आणले. लाल भिक्खु ना समर्पित प्रार्थनेमध्ये (Kursi Namas) बौध्द सोडून इतर कुठल्याही देवतांचा संदर्भ आहे( J. Youngson). रामायणाचे लेखक बाल्मीकि व भंगी यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, तसेच वाल्मीकि रामायण मध्ये वाल्मिकी हा भंगी किंवा शूद्र असल्याचा उल्लेख बालकांडापासून ते उत्तरकांडापर्यंत कुठेच नाही.
  • - प्रकाश तुपे
Category: Author & Publications: ,

159.00

1 in stock