विख्यात विनोदी लेखक व पालि भाषेचे प्राध्यापक त्यांनी लिहिलेले जातकातील निवडक गोष्टी प्रथमार्ध अंक १ ते ३३९ हे पुस्तक १९३० साली प्रथम सयाजी साहित्यमालेत प्रकाशित झाले.
आमच्याकडून अर्जंट पुस्तके पाठवली जात नाहीत. ऑर्डर मिळाल्यानंतर दोन दिवसांनी पुस्तके पोस्टात जातात.
पुस्तकांच्या बायडिंगची जबाबदारी आमची नसते.
दुर्मिळ पुस्तकांच्या कॉलिटीची जबाबदारी आमची नसते.
अपवादात्मक परिस्थितीत पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याचे पैसे परत केले जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंडांची किंमत पुस्तकांचे वजन जास्त असल्याने वाढवलेल्या आहेत, त्यामुळे ऑनलाईन किंमत आणि छापील किंमत यामध्ये तफावत असू शकते, याची नोंद घ्यावी. शासनाची पुस्तके अनुपलब्ध असल्यास त्याचे पैसे परत केले जातील.
पुस्तके बुक करताना व्हॉट्स ऍप वापरत असलेला एकच फोन नंबर द्यावा, कृपया दोन वेगवेगळे फोन नंबर देऊ नयेत. तसेच पुस्तकांची चौकशी वेगवेगळ्या फोन नंबरवरुन करू नये.
कृपया कोणत्याही चौकशीसाठी व्हॉट्स ॲपवर फक्त टेक्स्ट मॅसेज करावा, फोन करू नये.
कृपया पत्ता लिहिताना कॅपिटल लेटर (CAPITAL LETTER) मध्ये लिहू नये.
Reviews
There are no reviews yet.