No products in the cart.
लोकशाही समजून घेताना
Description
- Language: मराठी
- Pages: 405
- Binding: Hardbound
- स्वतंत्र झालेला भारत देश टिकेल कि नाही अशी धास्ती देशातल्या आणि देशाबाहेरच्याही अनेकांना होती. पण अनेकांच्या निराशावादावर मात करून आज या देशाने पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. हे सहजासहजी घडलेलं नाही. लोकशाही यंत्रणा, प्रक्रिया आणि ती राबविणारी माणसं या साऱ्यांच्या बळावर हे घडू शकलं आहे. स्वांतत्र्य, समता आणि बंधुता ही घटनेच्या प्रास्ताविकेत स्वीकारलेली मूल्ये अजून सर्वदूर रुजलेली नसली तरी त्यावरचा बहुसंख्य भारतीयांचा विश्वास ढळलेला नाही.
- हे पुस्तक म्हणजे अशा सर्व प्रयत्नांचा प्रामाणिक धांडोळा आहे. समाजाच्या विविध स्तरांतली अभ्यासक, कार्यकर्ती मंडळी या निमित्ताने लिहिती झाली आहेत.
Reviews
There are no reviews yet.