ALL CATEGORIES
TOTAL 2518 PRODUCTS
Site Navigation

चेहऱ्यामागची रेश्मा

260.00 Original price was: ₹260.00.234.00Current price is: ₹234.00.

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 166+8 पाने फोटो
  • Binding: Paperback
  • सतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. पण ते अ‍ॅसिड तिच्या हृदयातील जगण्याची ठिणगी मात्र विझवू शकलं नाही. दुर्दैवाच्या गर्तेतून रेश्माने झेप घेतली ते थेट जागतिक सन्मानाच्या पातळीवर. न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करणारी, अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेली पहिली मुलगी म्हणून तिचं नाव जगभरात गाजलं. रेश्माच्या जिद्दीची प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनसंदेश देणारी ही कहाणी. ऍसिड हल्ल्यातून सावरून जगाला प्रेरणा देणाऱ्या सामान्य मुलीची असामान्य गोष्ट.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चेहऱ्यामागची रेश्मा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.