ख्यातनाम इतिहासकार

-10%

ख्यातनाम इतिहासकार

  • Language: मराठी
  • Pages: 220
  • Binding: Paperback
  • ज्या कालखंडाविषयी लोकांना अभिमान वाटतो. ज्याविषयी विश्वास वाटतो त्या काळातील व्यक्ती आणि संस्थांवर टीकास्त्र चालवा...असहिष्णुता दाखविणाऱ्यांना महानता बहाल करून त्यांच्यात सहनशीलता दाखवा... सर्वसमावेशक, खुल्या परंपरा इतरांना गिळंकृत करण्यासाठी आहेत असे चित्रण करून एकसत्ता मानणारी, विशिष्ट वर्गासाठी असलेली विचारसरणी उदारमतवादी, शांतताप्रिय आणि सहिष्णु आहे असे म्हणा... तुमच्या विधानांना पुरावे मागणाऱ्यांना ‘जातीयवादी’ ठरवून त्यांचा धि:कार करा... जुलुमशहांच्या तत्त्वांमुळे बळी गेलेल्यांनाच दोषी ठरवा...साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांना मदत दिलेल्या कॉम्रेड मंडळींना पाठीशी घाला... राष्ट्रीय चळवळीतील नेते, सुधारक यांच्यावर चिखलफेक करा... एकंदरीत, सदा सर्वकाळ सर्व संस्थांवर कबजा करा, सगळीकडून लाभ उठवा. आपली सत्ता राबवीत रहा... आणि स्वत:चे कल्याण करून घ्या.

225.00

1 in stock