ALL CATEGORIES
TOTAL 2408 PRODUCTS
Site Navigation

भारतीय शिल्पवैभव

250.00 225.00

1 in stock
1 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 216
  • Binding: Paperback
  • “भारतीय वास्तुशिल्पशैलीतील काही निवडक आणि प्रातिनिधिक शिल्पवैभवाचा डॉ. सुरेश देशपांडे यांनी प्रस्तुत ग्रंथात सौंदर्याभिरुचीच्या रसठाहणात्मक दृष्टिकोनातून परिचय करून दिला आहे. ठीको-रोमन शिल्पशैलीपासूनचे भारतीय शिल्पशैलीचे वेगळेपण, तिची वैशिष्ट्ये यांच्या मीमांसेबरोबरच गांधार, सांची, मथुरा, अमरावती, नागार्जुनकोंडा वगैरे बौद्ध शैलींचा प्रागतिक-वैकासिक आढावाही या ग्रंथात त्यांनी घेतला आहे. अजिंठा, वेरुळ व घारापुरी या गुंफा-समूहांची महती, खजुराहो-कोणार्क ही कामशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेली स्थळे आणि यादव, शिलाहार व होयसळ या राजघराण्यांची कला यांचीही सोदाहरण चर्चा या ग्रंथात समाविष्ट आहे. विषयानुरूप निवडक छायाचित्रे आणि ओघवती भाषा यांमुळे हा ग्रंथ कलाप्रेमी तसेच शिल्पशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास वाटतो. “

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय शिल्पवैभव”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.