No products in the cart.
भारतीय शिल्पवैभव
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
1 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 216
- Binding: Paperback
- “भारतीय वास्तुशिल्पशैलीतील काही निवडक आणि प्रातिनिधिक शिल्पवैभवाचा डॉ. सुरेश देशपांडे यांनी प्रस्तुत ग्रंथात सौंदर्याभिरुचीच्या रसठाहणात्मक दृष्टिकोनातून परिचय करून दिला आहे. ठीको-रोमन शिल्पशैलीपासूनचे भारतीय शिल्पशैलीचे वेगळेपण, तिची वैशिष्ट्ये यांच्या मीमांसेबरोबरच गांधार, सांची, मथुरा, अमरावती, नागार्जुनकोंडा वगैरे बौद्ध शैलींचा प्रागतिक-वैकासिक आढावाही या ग्रंथात त्यांनी घेतला आहे. अजिंठा, वेरुळ व घारापुरी या गुंफा-समूहांची महती, खजुराहो-कोणार्क ही कामशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेली स्थळे आणि यादव, शिलाहार व होयसळ या राजघराण्यांची कला यांचीही सोदाहरण चर्चा या ग्रंथात समाविष्ट आहे. विषयानुरूप निवडक छायाचित्रे आणि ओघवती भाषा यांमुळे हा ग्रंथ कलाप्रेमी तसेच शिल्पशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. “
Reviews
There are no reviews yet.