No products in the cart.
आज्ञापत्र
Description
- Language: मराठी
- Pages: 152
- Binding: Paperback
‘आज्ञापत्र’ ही शिवकालीन भावविश्वाची निर्मिती आहे. शिवकालीन राजनीतीचा ‘आज्ञापत्रा’वरील प्रभाव सर्व इतिहासकारांनी मान्य केला आहे. अर्थगौरव सांभाळणारा, सूत्रबद्ध लेखनाचा मानदंड म्हणून प्राचीन मराठी गद्यवाङ्मयाच्या वैभवात भर घालणारा ‘आज्ञापत्र’ हा एक अजोड ऐतिहासिक दस्तऐवज आहे. ‘आज्ञापत्रा’ च्या प्रस्तुत संपादित आवृत्तीत ‘आज्ञापत्रा’शी संबंधित सर्व ऐतिहासिक प्रश्नांचा उहापोह केला असून ‘आज्ञापत्रा’च्या वाङ्मयीन गुणवत्तेची मीमांसाही केली आहे. महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थी वर्ग, प्रशासकीय परीक्षांचे उमेदवार आणि प्रशासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य वाचक या सर्वांना विलास खोले यांनी संपादित केलेले ‘आज्ञापत्र’ अभ्यासनीय वाटेल.
Reviews
There are no reviews yet.