माझी आत्मकथा
₹160.00 Original price was: ₹160.00.₹128.00Current price is: ₹128.00.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र, 43 दुर्मिळ छायाचित्रांसहित. पुस्तक वाचताना असे वाटते की बाबासाहेबच स्वतः आपल्याशी बोलत आहेत. तसेच लहान मुलांसाठी टॉनिक सारखे आहे. थोरांना प्रेरणा देणारे पुस्तक. सर्वांच्या संग्रही असावे असे पुस्तक. बाबासाहेबांचा शेवटचा संदेश, “मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालअपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून विरोधकांशी लढून मिळविले आहे. महतप्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहका-यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल, तर त्यांनी तो तेथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना संदेश आहे.”
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Description
- Language: मराठी
- Pages: 200+32 पाने फोटो
- Binding: Paperback
Additional information
Weight | 200 lbs |
---|
Reviews
There are no reviews yet.