झगडा

-7%

झगडा

  • Language: मराठी
  • Pages: 244
  • Binding: Paperback
  • परिस्थितीमुळे माणसं वाईट वागतात. यात त्यांचा काही दोष नाही. या खडतर दिवसात जी मला चांगली माणसं भेटली, त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे. बौद्ध, मराठा, मुस्लीम आणि ब्राह्मण या मंडळींनी मला भरभरून प्रेम दिलं. संकटाच्या वेळी माझ्या मदतीला धावून आले त्या सर्वांचा मी आजन्म ऋणी आहे. त्यांच्याबद्दल मी या आत्मकथनामध्ये आवर्जून लिहिलं आहे. - रामचंद्र नलावडे

149.00

1 in stock