No products in the cart.
खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ
Description
- Language: मराठी
- Pages: 35
- Binding: Paperback
-
संशोधन हा त्यांचा पिंड. ‘महाराष्ट्रातील दलित चळवळीतील अंतर्गत वादाचे चिकित्सक विश्लेषण १९२०-१९४०’ हा त्यांचा एम.फील. चा संशोधन विषय होता.त्यांचे पीएच.डी. चे संशोधनही अंतिम टप्प्यात असून ‘दलित चळवळीतील वैचारिक मतभेद’ हा त्यांचा प्रबंध विषय आहे.मुळात आंबेडकरी चळवळीचे विविध पैलू , या चळवळीतील विविध समाजघटकांचा सहभाग ठळक करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. ‘खानदेशातील भिल्ल आदिवासी व आंबेडकरी चळवळ’ ही संशोधन पुस्तिका याच प्रयत्नातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.– प्रा. ल. बा. रायमाने(माजी प्राचार्य, मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद)
Reviews
There are no reviews yet.