No products in the cart.
लंडनमधील बाबासाहेब
₹350.00 Original price was: ₹350.00.₹325.00Current price is: ₹325.00.
2 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 296
- Binding: Paperback
- Weight:
- ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीमध्ये शिकत असताना आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये जात, कायदा, धर्म, लोकशाही आणि वंश-वर्ण या विषयीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पना कशा विकसित झाल्या, याचा मागोवा घेणारा ग्रंथ. ब्रिटनमधील प्रवासी भारतीय समाज हा या देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समाज आहे. या ग्रंथाद्वारे आपल्या जीवनकाळात बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा आजच्या वर्तमान परिस्थितीवर होणारा परिणाम विशद करताना त्याचा सहसंबंध लंडन शहरातील त्यांच्या बौद्धिक कारकिर्दीशी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमांशी जोडून दाखवला आहे. लंडनमधील आंबेडकर संग्रहालय बनण्यामागचा प्रवास, ब्रिटनमधील आंबेडकरी चळवळ तसेच ब्रिटनमध्ये जातीय भेदभाव कायदेशीररीत्या नष्ट करण्यासाठी सुरू असणाऱ्या मोहिमांचा आढावा यात घेण्यात आला आहे.