No products in the cart.
बुद्ध चरित्र
Description
- Language: मराठी
- Pages: 168
- Binding: Paperback
- Weight:
- आचार्य धर्मानंद कोसंबी हे बौद्ध धर्माचे अभ्यासक होते. अर्ध्याजगात ओळख असलेला बौद्धधर्म गेल्या दोन हजार वर्षांपासून परिचित आहे.
धर्मानंदांनी या बौद्धधर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुगंत जुळवून घेण्याचे काम हा ग्रंथ करतो.
बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक सर्वोत्तम देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्धचरित्र हा भाग या ग्रंथातील कथामध्ये धर्मानंद कोसंबी यानी उत्तम प्रकारे सादर केल्या आहे.
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ – जून २४, १९४७) हे एक बौद्धधर्माचे, पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांलनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
Reviews
There are no reviews yet.