आमचे डॉक्टर

-50%

आमचे डॉक्टर

  • Language: मराठी
  • Pages: 96
  • Binding: Paperback
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र प्राचार्य मनोहर भि. चिटणीस (मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य आणि मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलसचिव) यांच्या पत्नी इंदुमती चिटणीसांनी लिहिलेल्या डॉ. आंबेडकरांच्या दुर्मिळ आठवणींचा संग्रह.

60.00

20 in stock