सयाजीराव गायकवाड हे गुणग्राहक राजा होते. कवळाणा गावातून ते राजा बनले. आपले बालपण, सर्व जातींचे सवंगडी आणि त्यांचे जगण्याचे प्रश्न ते पुढील आयुष्यात विसरले नाहीत. राजकारभार हाती येताच त्यांनी अस्पृश्य, आदिवासी प्रजेच्या शिक्षणाचा महत्त्वाचा हुकूम काढला. सरकारी खर्चाने पददलितांना शिकविण्याचा हा समाजक्रांतीचा महत्त्वाचा निर्णय आहे. जाती-धर्मांची बंधने झुगारून समतेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या राजवाड्यातून सुरू केली. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. सयाजीराव, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच युगपुरुष आहेत. त्यांच्या या वास्तव इतिहासाचे पुनर्वाचन ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावं, ही भावना.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “सयाजीराव गायकवाड, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” Cancel reply
आमच्याकडून अर्जंट पुस्तके पाठवली जात नाहीत. ऑर्डर मिळाल्यानंतर दोन दिवसांनी पुस्तके पोस्टात जातात.
पुस्तकांच्या बायडिंगची जबाबदारी आमची नसते.
दुर्मिळ पुस्तकांच्या कॉलिटीची जबाबदारी आमची नसते.
अपवादात्मक परिस्थितीत पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याचे पैसे परत केले जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंडांची किंमत पुस्तकांचे वजन जास्त असल्याने वाढवलेल्या आहेत, त्यामुळे ऑनलाईन किंमत आणि छापील किंमत यामध्ये तफावत असू शकते, याची नोंद घ्यावी. शासनाची पुस्तके अनुपलब्ध असल्यास त्याचे पैसे परत केले जातील.
पुस्तके बुक करताना व्हॉट्स ऍप वापरत असलेला एकच फोन नंबर द्यावा, कृपया दोन वेगवेगळे फोन नंबर देऊ नयेत. तसेच पुस्तकांची चौकशी वेगवेगळ्या फोन नंबरवरुन करू नये.
कृपया कोणत्याही चौकशीसाठी व्हॉट्स ॲपवर फक्त टेक्स्ट मॅसेज करावा, फोन करू नये.
कृपया पत्ता लिहिताना कॅपिटल लेटर (CAPITAL LETTER) मध्ये लिहू नये.
Reviews
There are no reviews yet.