No products in the cart.
बुद्धभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Description
- Language: मराठी
- Pages: 52
- Binding: Paperback
- A/4 Size Color Book
- या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. आधुनिक भारतावर प्रभाव टाकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्रही उलगडून दाखवणारी पुस्तक हे पुस्तक आहे. भारताला घटनेची देणगी देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळं आयुष्यच प्रेरणादायी. त्यांचे वडील रामजीबाबा यांनी त्यांना मोठं करण्याचं स्वप्न बघितलं. अफाट वाचन, बुद्धिमत्ता आणि समाजाविषयीची प्रचंड तळमळ यांतून बाबासाहेबांचं आयुष्य घडत गेलं. समतेचा मूलमंत्र देणारे आंबेडकर पुस्तकातल्या छोट्या छोट्या प्रसंगांतून मोठी शिकवण देतात.
Reviews
There are no reviews yet.